• 8888212258
  • swamirajfoundation@gmail.com
  • At - Talaghar, Roha- Raigad, 402116

Homepage

स्वामीराज फाऊंडेशन – संस्कृती टिकवण्यासाठी

नोंदणी क्रं . महाराष्ट्र /१२३/२०१९/रायगड

Join Us Now

स्वामीराज फाऊंडेशन – सामाजिक हितासाठी

नोंदणी क्रं . महाराष्ट्र /१२३/२०१९/रायगड

Join Us Now Donate Now

स्वयंरोजगार आणि महिला सक्षमीकरण

There are many variations of passages of Lorem Ipsum , which don’t look evrnet teore always free from repetition, injected humour, or non-characteristic words etc.

पर्यावरण संगोपण आणि स्वच्छता अभियान

There are many variations of passages of Lorem Ipsum , which don’t look evrnet teore always free from repetition, injected humour, or non-characteristic words etc.

आरोग्य व आयुर्वेदिक मार्गदर्शन

There are many variations of passages of Lorem Ipsum , which don’t look evrnet teore always free from repetition, injected humour, or non-characteristic words etc.

कृषि विभाग – सेंद्रीय शेती

There are many variations of passages of Lorem Ipsum , which don’t look evrnet teore always free from repetition, injected humour, or non-characteristic words etc.

ध्यान व योग शिबिर

There are many variations of passages of Lorem Ipsum , which don’t look evrnet teore always free from repetition, injected humour, or non-characteristic words etc.

साक्षरता अभियान

There are many variations of passages of Lorem Ipsum , which don’t look evrnet teore always free from repetition, injected humour, or non-characteristic words etc.

Features

आमच्या कार्याचा आढावा

कोरोना योद्धा म्हणून स्वामीराज फाउंडेशन ला गौरव

राजमुद्रा फाउंडेशन आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या अंतर्गत कोरोना योद्धा म्हणून स्वामीराज फाउंडेशन ला गौरवण्यात आले.यावेळी सन्मान पत्र देताना राजमुद्रा फाउंडेशन चे संस्थापक ,भाजपा रायगड जिल्हा युवा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत रोठबुद्रुक चे विद्यमान सदस्य आमचे सहकारी श्री अमितजी घाग,राजमुद्रा फाउंडेशन चे अध्यक्ष,भाजप रायगड जिल्हा सोशल मीडिया संयोजक तथा मा. ग्रामपंचायत रोठबुद्रुक सदस्य आमचे मित्र श्री राजेशजी डाके,स्वामीराज फाउंडेशन चे उपाध्यक्ष दीपक माळी, फाउंडेशन महिला सक्षमीकरण विभाग अध्यक्ष सौ.संजीवनी माने,स्वछता विभाग प्रमुख चिंतामणी माने उपस्थित होते..कोरोना काळात आदिवासी विभागातील बांधवांना अन्नदानासारखे मोलाचे काम केल्याबद्दल सर्व फाउंडेशन टीम मेम्बर्सचे मनापासून आभार.

आणखी माहिती पहा

८०जी Tax सवलत लागू

सढळ हस्ते मदत करा ८०जी Tax सवलत लागू

कोविड -१९ च्या प्रादुर्भावाने लॉकडाउन च्या काळात डाळ खिचडी चे वाटप करताना… , मसाला भात तसेच मसाला दलिया

कोविड -१९ च्या प्रादुर्भावाने लॉकडाउन च्या काळात अन्नदा संस्थेच्या मदतीने स्वामीराज फौंडेशन च्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू तसेच आदिवासी विभागातील बांधवाना डाळ खिचडी , मसाला भात तसेच मसाला दलिया अश्या प्रकारचे रेडी मेड अन्नपदार्थ (ready to cook ) २०००kg चे वाटप करण्यात आले .

स्वामीराज फाऊंडशेन आयोजित सामाजिक उपक्रम स्पर्धा २०२१ – 2022

दि.12/10/21 ते 15/10/21 काळात तलाघर गावात नवरात्रोत्सव निमित्त 1 ते 4 थी कनिष्ठ वयोगटातील स्पर्धा वक्तृत्व व गायन स्पर्धा,8 वी ते पुढे वरिष्ठ गटातील वक्तृत्व व गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,फॅन्सी ड्रेस व फनी गेम अश्या विविध प्रकारचे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडले.कार्यक्रमाला परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून कुणबी समाज अध्यक्ष श्री हरिशचंद्र माने, आगरी समाज अध्यक्ष श्री दत्ता मोरे,खजिनदार श्री रुपेश शिंदे,रायगड पोलीस श्री महेश चव्हाण,श्री जगदीश बर्जे,सौ.नीता मोरे,श्री विठ्ठल मोरे,श्री सदानंद मोरे,इंजिनिअर श्री सचिन मोरे,श्री शांताराम म्हात्रे,जेष्ठ उद्योजक श्री यशवंत मोरे,श्री दयन मोरे,श्री वारंगे,श्री संतोष चव्हाण ,श्री लीलाधर वालांज, श्री सागर माने,एकविरा ग्रूप अध्यक्ष श्री मंगेश मोरे,उपाध्यक्ष श्री मचिंद्र मोरे इतर ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.



तुम्हाला आमच्या सोबत सहभागी व्हायचे आहे का ?

जर तुम्हाला आमच्या सोबत सहभागी व्हायचे असेल तर आमच्या सदस्यांसोबत संपर्क साधावा किंवा खालील फॉर्म भरून आपला अभिप्राय नोंदवा.



https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-fcOLVGPfAoV-JlxVvsIWMwbzsZokw7tN7a-vV_XTEMjAww/viewform?usp=sf_link


समाजकार्य कसे करतो ?

दरवर्षी वृक्षारोपण करणे

गावालगत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा भारतीय वृक्ष (वड , पिंपळ, जांभूळ, बदाम काजू )अश्या प्रकारची झाडे लावून त्याचे संवर्धन करून भविष्यात त्याचा वाटसरूंना व गावाच्या शोभीकरणात भर पडावी याची जाणीव ठेवून उपक्रम राबविण्यात येतो.

शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थिनी करता उपक्रम

गावातील तसेच नजीकच्या शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास , तसेच व्यक्ती कौशल , वाचन, वक्तृत्व यावर भर देऊन विविध स्पर्धा राबविणे.

महिला सक्षमीकरण आणि आरोग्य शिबीर

महिलाबचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना वेगवेळ्या उपक्रमांची माहिती देऊन लघु उद्योग सुरू कार्यासाठी मदत करणे, तसेच गावात मोफत आरोग्य तपासणी व शिबीर उपलब्ध करून देणे.





टाकाऊ पासून टिकाऊ हि संकल्पना हाती घेऊन स्वामीराज फौंडेशन च्या सदस्यांनी पर्यावरण संगोपनासाठी टाकले नवे पाऊल .

 

सध्याची परिस्थिती पाहता कालव्याला पाणी नाही आपल्या आजूबाजूला दुष्काळ जन्य परिस्थिती झाली आहे यामुळे पशु पक्षी पाणी न मिळाल्याने मरण पावत आहेत. म्हणून फाऊंडेशन च्या माध्यमातून जंगलात तसेच दुर्गम भागात जिथे पाण्याचा काहीच अंश शिल्लक राहिला नाही अश्या ठिकाणी छोट्या size चे प्लॅस्टिक चे ड्रम कापून ठीक ठिकाण फाऊंडेशन च नाव टाकून सावली मध्ये बसवले आहेत.यामध्ये एप्रिल व मे महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात आपल्याला पाणी पुरवठा करत आहोत .

आमचे कार्यरत सभासद

जयेश माने

जयेश माने

संस्थापक – अध्यक्ष
  • Phone:8888212258


दिपक माळी

दिपक माळी

उपाध्यक्ष
  • Phone:8850411247


उत्तम माने

उत्तम माने

सचिव
  • Phone:1800 458 5214


संजीवनी माने

संजीवनी माने

खजिनदार
  • Phone:1800 458 5214


रुपेश शिंदे

रुपेश शिंदे

सदस्य
  • Phone:1800 458 5214


सचिन पवार

सचिन पवार

सदस्य
  • Phone:1800 458 5214


हेमंत माने

हेमंत माने

सदस्य
  • Phone:1800 458 5214


विनायक माने

विनायक माने

सदस्य
  • Phone:1800 458 5214


विनीत मोरे

विनीत मोरे

सदस्य
  • Phone:1800 458 5214

  • Location

    At – Talaghar,
    Post – Varse,
    Tal – Roha,
    Dist – Raigad 402116

  • Line Phone

    +91 8888212258 – Jayesh Mane

  • Mobile Phone

    +91 8850411247 – Dipak Mali

  • Email

    swamirajfoundation@gmail.com